अर्थ : एक द्विदल धान्य.
उदाहरणे :
तुरीच्या डाळीचे वरण आणि भात असा आजचा जेवणाचा साधा बेत आहे
समानार्थी : तूरडाळ
अर्थ : एक झाड ज्याची बी डाळीच्या रुपात खाल्ली जाते.
उदाहरणे :
तुरीला खूप शेंगा आल्या आहेत
तूर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. toor samanarthi shabd in Marathi.