पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तुकडे-तुकडे होणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तुकडे-तुकडे होणे   क्रियापद

१. क्रियापद / अनैच्छिक क्रिया
    क्रियापद / घडणे / बदलदर्शक

अर्थ : एखाद्या वस्तूचे तुकडे-तुकडे होणे किंवा मूळ आकार बदलून जाणे.

उदाहरणे : रेल्वेच्या टक्करमुळे ट्रकच्या चिंधड्या उडाल्या.

समानार्थी : चिंधड्या उडणे, चेंदामेंदा होणे

किसी वस्तु के ऐसे टुकड़े-टुकड़े हो जाना कि वह पहचान न आए।

ट्रेन की टक्कर से एक ट्रक के परखचे उड़ गए।
चकनाचूर होना, चूर-चूर होना, छिन्न-भिन्न होना, टुकड़े-टुकड़े होना, परखचे उड़ना, परखच्चे उड़ना

Break into many pieces.

The wine glass shattered.
shatter

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

तुकडे-तुकडे होणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tukde-tukde hone samanarthi shabd in Marathi.