सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : दृष्ट किंवा पिशाचबाधा होऊ नये म्हणून लहान मुलांच्या कपाळावर लावलेला काजळाचा टिळा.
उदाहरणे : आंघोळी नंतर आईने लहान बाळाला तीट लावली
काजल की बिन्दी जो बच्चों को नज़र से बचाने के लिए लगाते हैं।
स्थापित करा
तीट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. teet samanarthi shabd in Marathi.