अर्थ : नाटक,नृत्य इत्यादींचा आधी केला जाणारा सराव वा अभ्यास.
उदाहरणे :
इथे आमच्या नव्या नाटकाची तालीम चालली आहे
समानार्थी : रिहर्सल
अर्थ : विद्या, संगीत इत्यादींचे शिक्षण देणे.
उदाहरणे :
शाळेत कित्येक विषयांवर शिकवण दिली जाते.
समानार्थी : विद्याभ्यास, शिकवण, शिक्षण
तालीम व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. taaleem samanarthi shabd in Marathi.