पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तापवणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तापवणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : एखाद्या पदार्थास अग्नी किंवा सूर्याच्या उष्णतेने ऊन करणे.

उदाहरणे : आंघोळीसाठी मी पाणी तापवले

२. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : एखाद्यास वायूरूप, जलरूप इंधनाद्वारे वा इतर मार्गांनी उष्णता देणे.

उदाहरणे : आम्ही भाजी पुन्हा तापवली.

समानार्थी : गरम करणे

किसी वस्तु के तापमान को बढ़ाना या गरम करना।

माँ ठंडे दूध को फिर से गरम कर रही है।
अँकोरना, अंकोरना, गरम करना, गरमाना, गर्माना

Make hot or hotter.

The sun heats the oceans.
Heat the water on the stove.
heat, heat up

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

तापवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. taapvane samanarthi shabd in Marathi.