अर्थ : ज्यापासून गोणपाट तयार करतात तो तागाच्या झाडाच्या खोडाचा तंतू.
उदाहरणे :
अंथरूण नसल्याने तो तागाचे कापड घेऊन झोपला.
अर्थ : ज्याच्या खोडाच्या तंतूंपासून दोर,दोरखंड,गोणपाट इत्यादी बनवतात ती एक वर्षायू वनस्पती.
उदाहरणे :
तागाच्या पानांचा फांट यकृताच्या विकारावर वापरतात
ताग व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. taag samanarthi shabd in Marathi.