पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तळी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तळी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एका ताम्हणात भंडार, कुंकू, विडा इत्यादी ठेवून तीन किंवा अधिक वेळा ते ताम्हण कपाळाला लावून, खंडोवाचा येळकोच असे म्हणण्याचा प्रकार.

उदाहरणे : तळी भरल्यावर सर्वांना खोबर्‍याचा प्रसाद मिळाला.

२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

अर्थ : जाते, घरट इत्यादीकांच्या वर्तुळाकार दोन दगडांपैकी एक.

उदाहरणे : ह्या घट्टीची खालची तळी घासली आहे.

चक्की के ऊपर या नीचे के पत्थरों में से कोई एक।

इस चक्की का निचला पाट घिस गया है।
पाट

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

तळी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. talee samanarthi shabd in Marathi.