अर्थ : तर्का सहित.
उदाहरणे :
मोहनसारख्या बावळट मुलाने गुरुजींच्या प्रश्नांची तर्कयुक्त उत्तरे देऊन सर्वांना अचंबित केले.
समानार्थी : तर्कयुक्त
तर्कपूर्ण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tarkapoorn samanarthi shabd in Marathi.