पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तंत्रशास्त्र शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : सामान्यतः औद्योगिक विधी, त्यांतील प्रक्रिया व तसेच कोणतीही आवर्तिक क्रिया ह्यांतील तंत्राचे पद्धतशीर ज्ञान.

उदाहरणे : विज्ञान व अभियांत्रिकी यांच्याशी तंत्रज्ञानाचा घनिष्ठ संबंध असतो.

समानार्थी : तंत्रज्ञान, तंत्रविद्या

उद्योगों को अधिक उन्नत करने तथा सही ढंग से चलाने की विद्या।

आई आई टी में प्रौद्योगिकी की शिक्षा दी जाती है।
औद्योगिकी, टेक्नालजी, टेक्नालॉजी, टेक्नॉलजी, टेक्नॉलॉजी, टेक्नॉलोजी, टेक्नोलोजी, प्रौद्योगिकी
२. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : उपासनेसंबंधीचे शास्त्र.

उदाहरणे : तंत्रशास्त्र बर्‍याचशा विषयांचा समावेश होतो.

समानार्थी : उपासनाकांड

हिन्दुओं का उपासना संबंधी एक शास्त्र।

उपयोग करते समय तंत्र के सिद्धांतों को गुप्त रखा जाता है।
आगम, तंत्र, तंत्र विद्या, तंत्र शास्त्र, तंत्रशास्त्र, तन्त्र, तन्त्र विद्या, तन्त्र शास्त्र, तन्त्रशास्त्र

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

तंत्रशास्त्र व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tantrashaastra samanarthi shabd in Marathi.