पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ढोलक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ढोलक   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एका बाजूला रुंद आणि दुसर्‍या बाजूला निमुळत्या, मध्ये थोड्याशा फुगीर नळकांड्याला दोन्ही बाजूंनी चामडे मढवून बनवलेले एक चर्मवाद्य.

उदाहरणे : ढोलकीच्या तालावर सर्व मुले नाचत होती.

समानार्थी : ढुमके, ढोलकी, ढोलके, ढोलगे

छोटा ढोल।

विवाह के समय स्त्रियाँ ढोलक बजाकर मंगल गान करती हैं।
ढोलक, ढोलकी, दंडकी, दण्डकी, पढ़ब

A musical percussion instrument. Usually consists of a hollow cylinder with a membrane stretched across each end.

drum, membranophone, tympan

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

ढोलक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dholak samanarthi shabd in Marathi.