सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : डोंगरात राहणारी व्यक्ती.
उदाहरणे : तो डोंगरकरी फिरून फिरून स्वेटर विकतो.
समानार्थी : डोंगरी, पहाडी
वह जो पहाड़ी क्षेत्र में निवास करता हो।
अर्थ : डोंगरात राहणारा.
उदाहरणे : ठाकर ही आदिवासींची एक डोंगरकरी जमात आहे
जो पर्वत पर निवास करता हो।
Of or inhabiting mountainous regions.
स्थापित करा
डोंगरकरी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dongarkaree samanarthi shabd in Marathi.