पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील डबल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

डबल   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : मूळच्या परिमाणाइतकाच वाढलेला.

उदाहरणे : संपाच्या काळात दुकानदार सर्व वस्तू दुप्पट भावात विकत होता.

समानार्थी : दुपट, दुप्पट

जितना हो उससे उतना और अधिक।

यह दुकानदार कुछ सामानों को दुगुने दामों पर बेच रहा है।
डबल, दुगना, दुगुना, दूना, दोगुना, दोहरा, द्विगुण, द्विगुणित

Twice as great or many.

Ate a double portion.
The dose is doubled.
A twofold increase.
double, doubled, two-fold, twofold

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

डबल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dabal samanarthi shabd in Marathi.