पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील डफड्या शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

डफड्या   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : डफ वाजवणारी व्यक्ती.

उदाहरणे : डफड्याने आपला डफ विस्तवावर तापवून घेतला.

समानार्थी : डफ्या

वह जो डफ बजाता हो।

वह एक कुशल डफवादक है।
डफ-वादक, डफलीवाला, डफवादक, डफालची, डफाली

Someone who plays a musical instrument (as a profession).

instrumentalist, musician, player

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

डफड्या व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. daphadyaa samanarthi shabd in Marathi.