सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : विशिष्ट रक्कम घेऊन, एखादे काम पूर्ण करण्याची घेतलेली जबाबदारी.
उदाहरणे : रस्ता बांधण्याचा ठेका मिळाल्यामुळे राम आनंदात होता
समानार्थी : कंत्राट, मक्ता
कुछ धन आदि के बदले में किसी का कोई काम पूरा करने या कराने का लिया गया जिम्मा।
A binding agreement between two or more persons that is enforceable by law.
अर्थ : विवक्षत तालाच्या एका आवर्तनाचे तबल्यावर वा पखवाजावर काढलेले बोल.
उदाहरणे : तबलजी एखाद्या विशिष्ट ठेक्यासाठी हातोडीने ठाकठोक करताना दिसला.
तबला या ढोल बजाने की क्रिया का वह प्रकार जिसमें केवल ताल दिया जाता है।
स्थापित करा
ठेका व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. thekaa samanarthi shabd in Marathi.