अर्थ : लहान बिंदू.
उदाहरणे :
फूलपाखराच्या पंखावर रंगबिरेगी ठिपके आहेत.
अर्थ : जनावरांच्या शरीरावरील रंगीबेरंगी चिह्न वा ठिपके.
उदाहरणे :
बैलाच्या कपाळावर लाल ठिपका आहे.
समानार्थी : ठिबका
ठिपका व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. thipkaa samanarthi shabd in Marathi.