अर्थ : अत्यंत मजबूतीने वा दृढतेने.
उदाहरणे :
तटबंदीमध्ये असलेले बुरुज आजही ठामपणे उभे आहेत.
समानार्थी : ठामपणे
अर्थ : ज्यात द्विधा अथवा चलबिचल नाही असा.
उदाहरणे :
भविष्याबाबतच्या आईच्या निश्चित कल्पना ऐकून मी निश्चिंत झालो.
समानार्थी : निश्चित
ठाम व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. thaam samanarthi shabd in Marathi.