पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील टिक्की शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

टिक्की   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : बटाटा, डाळ, मांस इत्यादी कुस्करून, गोल करून तसेच शेकून तयार केलेले खाद्य.

उदाहरणे : बटाटा-मटार टिक्कीसोबत चटणी खूप छान लागते.

आलू, दाल, मांस आदि को मसलकर, गोल एवं चिपटा करके तथा सेंक या तलकर बनाया गया एक खाद्य।

आलू टिक्की का मज़ा चटनी के साथ दुगुना हो जाता है।
टिकिया, टिक्की, पैटी

A particular item of prepared food.

She prepared a special dish for dinner.
dish

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

टिक्की व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tikkee samanarthi shabd in Marathi.