पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील टरको शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

टरको   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : तितराच्या आकाराचा, दगडी पाटीसारख्या काळ्या रंगाचा, भुंड्या शेपटीचा, लांब पायाचा जलचर पक्षी.

उदाहरणे : पाणकोंबडीच्या शेपटीखाली गंजासारखा लालभडक डाग असतो.

समानार्थी : कुंवा, कुंवा कोंबडी, कुकेर, कुवा, कोकरी, कोकेरी, टरकू, पांढऱ्या छातीची पाणकोंबडी, पाणकोंबडा, पाणकोंबडी

एक जलीय छोटा काला पक्षी।

जलमुर्गी की चोंच छोटी और रक्तिम पीली होती है।
जलमुर्गी, पनमुर्गी

Black gallinule that inhabits ponds and lakes.

gallinula chloropus, moorhen

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

टरको व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tarko samanarthi shabd in Marathi.