अर्थ : शौचाला जाताना धुण्यासाठीचे पाणी बरोबर नेण्याचे भांडे.
उदाहरणे :
सकाळी त्या दिशेने टमरेल घेऊन चाललेले लोक दिसायचे.
अर्थ : मोठा कान असलेले कपापेक्षा मोठे भांडे.
उदाहरणे :
दुपारच्या जेवणात एक छोटे टमरेल भरून सूप मिळत असे.
समानार्थी : मग
टमरेल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tamrel samanarthi shabd in Marathi.