अर्थ : केस नसलेला डोक्यावरील भाग.
उदाहरणे :
तुमचे टक्कल आता दिसत आहे.
अर्थ : केस गेल्यामुळे होणारी अवस्था.
उदाहरणे :
विशूला टक्कल पडले आणि तो नाउमेद झाला.
टक्कल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. takkal samanarthi shabd in Marathi.