सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : झोपाळा वगैरेंवर बसून त्याच्या बरोबर हलणे.
उदाहरणे : लहनपणी आम्ही बरोबर झुलत.
झूले पर बैठकर पेंग लेना।
अर्थ : एकदा एका बाजूला आणि मग दुसर्या बाजूला तोल जाईल असे हलणे.
उदाहरणे : वार्याच्या झुळुकीबरोबर रोपे डुलतात चालताना हत्ती झुलतो.
समानार्थी : डुलणे, डोलणे
अपने स्थान पर कुछ इधर-उधर होना।
Move back and forth or sideways.
स्थापित करा
झुलणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jhulne samanarthi shabd in Marathi.