अर्थ : तंबाखू किंवा गांज्याचा धूर जोराने आत ओढणे.
उदाहरणे :
सिगारेटचा पहिला झुरका घेतला तसा जोरात ठसका लागला आणि डोळ्यातून पाणी आले.
शेताच्या बांधावर बसून शेतकरी झुरके घेत होता.
समानार्थी : झुरकणे, झुरका मारणे, दम मारणे
झुरका घेणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jhurkaa ghene samanarthi shabd in Marathi.