पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील झुकाव शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

झुकाव   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखाद्याकडे किंवा एखाद्या दिशेने प्रवृत्त होण्याची क्रिया किंवा भाव.

उदाहरणे : ह्या निवडणूकीत लोकमतांचा कल काँग्रेसकडे आहे.

समानार्थी : कल

किसी ओर प्रवृत्त होने की क्रिया या भाव।

वोटों का रुझान कांग्रेस की ओर है।
झुकाव, प्रवृत्ति, रुझान

An attitude of mind especially one that favors one alternative over others.

He had an inclination to give up too easily.
A tendency to be too strict.
disposition, inclination, tendency

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

झुकाव व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jhukaav samanarthi shabd in Marathi.