पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील झाडोर्‍यासम शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

झाडोर्‍यासम   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक
    विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : गच्च फांद्यांमुळे व पसार्‍यामुळे झुडुपासारखा दिसणारा.

उदाहरणे : झुडपासम वनस्पतींची तेथे दाटी होती.

समानार्थी : झाडीसम, झाडीसारखा, झाडौलीसारखा, झुडुपासम

झाड़ी के समान या छोटे झाड़ का-सा।

तेंदुआ झाड़ीदार जंगल में छिप गया।
झाड़ीदार

Resembling a bush in being thickly branched and spreading.

bushy

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

झाडोर्‍यासम व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jhaadoryaasam samanarthi shabd in Marathi.