अर्थ : सुमारे नऊ हजार ओव्यांची गीतेवरील टीका.
उदाहरणे :
ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायात कुंडलीनी योगाचे वर्णन केले आहे.
समानार्थी : ज्ञानेश्वरी, भावार्थदीपिका
ज्ञानदेवी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jnyaandevee samanarthi shabd in Marathi.