अर्थ : होकार, वा सांगितलेले समजले या अर्थी उच्चारला जाणारा विनयसूचक शब्द.
उदाहरणे :
जी आलो
जी कळले
अर्थ : नावाच्यापुढे आदरार्थी, बहुमानार्थी लावावयाचा प्रत्यय.
उदाहरणे :
गणपतरावजी, कसे आहात?
जी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jee samanarthi shabd in Marathi.