सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : जादूचे खेळ दाखवणारा.
उदाहरणे : जादूगाराने दाखवलेल्या जादूची मुलांना मजा वाटली
समानार्थी : जादुगार, जादूगर
वह जो जादू के खेल करता हो।
Someone who performs magic tricks to amuse an audience.
अर्थ : तंत्रमंत्र किंवा जारणमारण करणारा.
उदाहरणे : त्याने वैर काढण्यासाठी अभिचारी व्यक्तीची मदत घेतली.
समानार्थी : अभिचारक, अभिचारी, अभिचारीक, मांत्रिक
मंत्र-तंत्र करने वाला।
स्थापित करा
जादूगार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jaadoogaar samanarthi shabd in Marathi.