पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जाते शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जाते   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : दोन बसके वर्तुळाकार दगड एकमेकांवर घासून मधल्या पदार्थाचा चुराडा करतील अशी योजना ज्यात असते ते दळाण्याचे साधन"आई सकाळी जाते घेऊन दळायला बसायची".

समानार्थी : घट्टी, चक्की

अनाज पीसने या दलने का एक मानव चालित यंत्र जिसमें दो गोल पत्थर के पाट लगे रहते हैं।

आज भी कुछ ग्रामीण महिलाएँ चक्की से आटा पीसती हैं।
अवघट, चक्की, जाँत, जाँता, जांत, जांता

Machinery that processes materials by grinding or crushing.

grinder, mill, milling machinery

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

जाते व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jaate samanarthi shabd in Marathi.