सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्याचे शरीर आकाराने सामान्यतः मोठे आहे असा.
उदाहरणे : जाड माणसाला हृदयविकाराचा धोका संभवतो
समानार्थी : जाडजूड, जाडा, लठ्ठ, स्थूल
फूले हुए या स्थूल शरीर वाला या अत्यधिक मांस वाला।
अर्थ : उठून दिसणारा.
उदाहरणे : कार्यालयात ठळक अक्षरात पाटी लिहिली होती नवर्याने तिला घवघवीट पैंजण करून दिले आहे
समानार्थी : घवघवीत, ठळक, ठसठशीत, ढळढळीत
अर्थ : जाडीने जास्त आहे असे (शरीर).
उदाहरणे : रमा जाड शरीराची एक वृद्ध स्त्री आहे.
समानार्थी : जाडा, लठ्ठ, स्थूल
मोटा-ताज़ा (शरीर)।
Twice as great or many.
अर्थ : वरपासून खालपर्यंत एकसारखा जाड.
उदाहरणे : शिखरावर जाड बर्फाचे स्तर आहेत त्यांने थंंडीपासून बचाव व्हावा म्हणून जाड गोधडी अंगावर घेतली.
नीचे से लेकर ऊपर तक समान रूप से मोटा।
स्थापित करा
जाड व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jaad samanarthi shabd in Marathi.