सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : सावध, दक्ष असण्याची अवस्था.
उदाहरणे : गुंतवणूक करताना आवश्यक ती सावधगिरी बाळगलीच पाहिजे.
समानार्थी : खबरदारी, दक्षता, सावधगिरी, सावधता, सावधपणा, सावधानता
सावधान या सतर्क रहने की अवस्था या भाव।
Judiciousness in avoiding harm or danger.
अर्थ : जागरूक असण्याची अवस्था किंवा भाव.
उदाहरणे : पैशाची गुंतवणूक करताना जागरूकता असली पाहिजे.
जागरूक होने की अवस्था या भाव।
State of elementary or undifferentiated consciousness.
स्थापित करा
जागरूकता व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jaagarooktaa samanarthi shabd in Marathi.