पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जागतिक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जागतिक   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : सर्व राष्ट्रांच्या स्तरावरील.

उदाहरणे : जागतिक साक्षरता परिषदेचे यजमानपद भारताने भूषवले

समानार्थी : सर्वराष्ट्रीय

जिसकी वैश्विक व्यापकता या व्यावहरिकता हो।

यह सार्वभौमिक आयात का मुद्दा है।
सर्वदेशी, सर्वदेशीय, सार्वजनीन, सार्वदेशिक, सार्वभौम, सार्वभौमिक
२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : आख्खी पृथ्वी वा सारे जग वा त्यातील सारे देश ह्यांच्याशी संबंध ठेवणारा अथवा त्यांत असणारा.

उदाहरणे : भारत नेहमी जागतिक हिताचा विचार करतो.

सारी पृथ्वी या पूरे विश्व या उसके सब देशों से संबंध रखने या उसमें होने वाला।

भारत सदैव सार्वभौमिक हित की बात करता है।
वर्ल्ड, विश्व, सार्वजनीन, सार्वभौम, सार्वभौमिक
३. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : विश्वाचा किंवा संपूर्ण विश्वाशी संबंधित.

उदाहरणे : जागतिक तापमानात दिवसेंदिवस अतिशय वाढ होत आहे.

भूमंडल संबंधी या भूमंडल का।

भूमंडलीय ताप में वृद्धि हो रही है।
भूमंडलीय, वैश्विक

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

जागतिक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jaagtik samanarthi shabd in Marathi.