पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जागणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जागणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : जागृतावस्थेत राहणे किंवा झोप न घेणे.

उदाहरणे : ह्या कामासाठी मी काल रात्रभर जागलो.

समानार्थी : जाग्रण करणे

जागृत अवस्था में निद्रारहित रहना।

वह कई दिनों से जाग रहा है।
जागना

Be awake, be alert, be there.

wake
२. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : शारीरिक किंवा मानसिकरित्या सतर्क किंवा दक्ष राहणे.

उदाहरणे : सीमेवर शिपाई सतत जागे असतात.

समानार्थी : जागत राहणे, जागरूक असणे, सावध राहणे

शारीरिक एवं मानसिक रूप से सतर्क रहना।

सीमा पर सिपाही हर वक्त जागते हैं।
जागना, सजग रहना, सावधान रहना

Be awake, be alert, be there.

wake

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

जागणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jaagne samanarthi shabd in Marathi.