पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जनलढा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जनलढा   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : मान्य नसलेली परिस्थिती, व्यक्ती, कार्य इत्यादीच्या समाप्तीसाठी जनतेने एकत्र येऊन सुरू केलेली मोहिम.

उदाहरणे : जनलढ्यापुढे कोणतीही सत्ता टिकू शकत नाही.

किसी अवांछित या अनचाहे व्यक्ति, स्थिति, कार्य आदि की समाप्ति के लिए जनता द्वारा छेड़ा गया एक सम्मिलित अभियान।

जनयुद्ध के समक्ष कोई सत्ता नहीं टिक पाती।
जनयुद्ध, जनसंग्राम

A concerted campaign to end something that is injurious.

The war on poverty.
The war against crime.
war

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

जनलढा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. janladhaa samanarthi shabd in Marathi.