सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : रानात आढळणारा.
उदाहरणे : वाघ हा एक वन्य प्राणी आहे
समानार्थी : रानटी, वन्य
वन में रहने वाला।
अर्थ : आपोआप उगवणारा.
उदाहरणे : शेतात रानटी झुडपे वाढली आहेत
समानार्थी : रानटी
अपने-आप उगने वाला।
अर्थ : रानाशी संबंधित वा रानाचा.
उदाहरणे : काही आदिवासी जमातींना रानटी जीवनाची सवय होतो.
समानार्थी : रानटी, रानातील
जंगल संबंधी या जंगल का।
Relating to or characteristic of wooded regions.
अर्थ : ज्यात जंगल आहे असा.
उदाहरणे : काही आदिवासी जाती जंगली स्थानांत राहतात.
समानार्थी : वन्यतापूर्ण
जिसमें जंगल हों।
Covered with forest.
स्थापित करा
जंगली व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. janglee samanarthi shabd in Marathi.