पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चेटकीण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चेटकीण   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : चेटुक करणारी स्त्री.

उदाहरणे : त्या चेटकीणीने लिंबू मंत्ररून दिले.

समानार्थी : चेटकी

टोना करने वाली स्त्री।

गाँव वालों ने डाइन की बहुत पिटाई की।
अस्रपा, टोनहाई, टोनहिन, टोनही, डाइन, डायन

A female sorcerer or magician.

enchantress, witch

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

चेटकीण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chetkeen samanarthi shabd in Marathi.