पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चुकार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चुकार   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : कामाची टाळवाटाळव करणारा.

उदाहरणे : कामचुकार व्यक्ती नेहमीच काम न करण्याचे बहाणे शोधत असतात

समानार्थी : कामचुकवू, कामचुकव्या, कामचुकार, कामचुकारू, कामचोर, चुकारतट्टु

काम से जी चुराने वाला।

प्रबंधक ने कार्यालय का मुआयना करने के बाद पाया कि तीन कर्मचारी कामचोर हैं और दिनभर गप्पें मारते रहते हैं।
कामचोर, जाँगर चोर, दिलचोर

Disinclined to work or exertion.

Faineant kings under whose rule the country languished.
An indolent hanger-on.
Too lazy to wash the dishes.
Shiftless idle youth.
Slothful employees.
The unemployed are not necessarily work-shy.
faineant, indolent, lazy, otiose, slothful, work-shy

अर्थ : वाट चुकलेला.

उदाहरणे : त्याचा चुकार पाडा काल रात्री सापडला.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

चुकार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chukaar samanarthi shabd in Marathi.