अर्थ : घट्ट धरण्याकरता,उचलण्याकरता वापरले जाणारे उपकरण.
उदाहरणे :
तिने चिमट्याने निखारा उचलला
अर्थ : हाताचा आंगठा व तर्जनी यांच्या परस्पर दाबाची पकड.
उदाहरणे :
खोडकर भावाने आपल्या बहिणीला चिमटा घेतला
चिमटा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chimtaa samanarthi shabd in Marathi.