अर्थ : पंचायतीचे काम जिथे चालते ती जागा.
उदाहरणे :
रामराव पंचायतीत गेले आहेत
समानार्थी : ग्रामपंचायत, पंचायत
अर्थ : चारी बाजूंनी खुली असणारी बैठकीची जागा.
उदाहरणे :
चावडीवर लोक सभेकरिता जमले.
चावडी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chaavdee samanarthi shabd in Marathi.