पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चाळणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चाळणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : एखादे चूर्ण किंवा दाणे इत्यादी वस्त्र किंवा छिद्रयुक्त भांड्यातून अशा प्रकारे हलविणे की ज्यामुळे त्यातील कचरा खाली पडेल किंवा त्यातील उपयोगी नसलेला जाड भआग वर राहिल.

उदाहरणे : तिने चहा गाळला

चूर्ण या दानों को महीन कपड़े या चलनी आदि से पार निकालना जिससे उसका कूड़ा-करकट या मोटा अंश ऊपर रह जाए।

आटा गूँथने से पहले उसे छानो।
दादी गेहूँ चाल रही है।
चालना, छानना, छालना

Separate by passing through a sieve or other straining device to separate out coarser elements.

Sift the flour.
sieve, sift, strain
२. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : पूरा मजकूर न वाचता फक्त मुख्य मुद्दे बघणे किंवा वरवर वाचणे.

उदाहरणे : लताने ती कादंबरी चाळली.

+पूरा मज़मून न पढ़कर केवल प्रमुख विषय देखना या ऊपर से या ऊपरी तौर पर देखना।

वह रंगनाथ वैद्यक की किसी किताब के पन्ने उलट रहा था।
पन्ना उलटना, पन्ना पलटना, सरसरी नजर डालना, सरसरी नज़र डालना
३. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : पातळ पदार्थातील केरकचरा तलम वस्त्रातून किंवा छिद्रयुक्त पात्रातून गाळून काढणे.

उदाहरणे : चहा गाळून ठेवला आहे.

समानार्थी : गाळणे

तरल पदार्थ को किसी महीन कपड़े या छन्नी आदि से निकालना ताकि कचरा आदि ऊपर रह जाए।

माँ छननी से चाय छान रही है।
छनाई करना, छानना

Separate by passing through a sieve or other straining device to separate out coarser elements.

Sift the flour.
sieve, sift, strain

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

चाळणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chaalne samanarthi shabd in Marathi.