पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चालवून घेणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चालवून घेणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : चालवण्याचे काम इतरांकडून करून घेणे.

उदाहरणे : मजुरांना धक्का मारायला सांगून त्याने आपली गाडी चालवून घेतली.

चलने का काम दूसरे से कराना।

ड्राइवर ने बच्चों से धक्का दिलवाकर अपनी गाड़ी चलवाई।
चलवाना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

चालवून घेणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chaalvoon ghene samanarthi shabd in Marathi.