पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चाचरणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चाचरणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : शब्दांचा उच्चार नीट न करू शकल्यामुळे मध्ये-मध्ये काही शब्द थांबून थांबून बोलणे.

उदाहरणे : नंदू बोलताना अडखळतो.

समानार्थी : अडखळणे, अडखळत बोलणे, चांचरणे

शब्दों का ठीक ढंग से उच्चारण न कर सकने के कारण बीच-बीच में कोई शब्द बहुत रुक-रुककर बोलना।

मितेश थोड़ा हकलाता है।
अँठलाना, अंठलाना, हँकलाना, हकलाना

Speak haltingly.

The speaker faltered when he saw his opponent enter the room.
bumble, falter, stammer, stutter
२. क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

अर्थ : भीती इत्यादीमुळे अडखळत अडखळत बोलणे.

उदाहरणे : घाबरतो कशाला नीट बोल चाचरतोस कशाला?

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

चाचरणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chaachrane samanarthi shabd in Marathi.