पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चांद्र मास शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : एका पौर्णिमेपासून दुसर्‍या पौर्णिमेपर्यंत किंवा अमावस्येपासून दुसर्‍या अमावस्येपर्यंतचा काळ.

उदाहरणे : चांद्र मास एकोणतीस दिवस आणि चौदा तास व चौदा मिनिटांनी पूर्ण होतो

हिंदू पंचाँग का महीना जो चंद्रमा की गति पर आधारित होता है और उतने दिन का होता है,जितने चन्द्रमा को पृथ्वी की एक बार परिक्रमा करने में लगते हैं।

चांद्रमास पूर्णिमा से पूर्णिमा तक होता है।
चंद्र मास, चंद्र-मास, चंद्रमास, चन्द्र मास, चन्द्रमास, चांद्र मास, चांद्र-मास, चांद्रमास, चान्द्र मास, द्विपक्ष

The period between successive new moons (29.531 days).

lunar month, lunation, moon, synodic month

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

चांद्र मास व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chaandr maas samanarthi shabd in Marathi.