पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चन्ना ढोक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : अंदाजे चार फुट उंचीचा, मोठी काळी चोच असलेला एक पक्षी.

उदाहरणे : चन्ना ढोकाचे डोके व मान काळी असते.

समानार्थी : ढोक, पिशव्या ढोक, पिशव्या ढोकरू, मोठा बुजा, मोठा भुजा

लगभग चार फुट ऊँचा, काली और मोटी चोंच वाला,जांघिल की जाति का एक पक्षी।

लोहारजंग झील,नदी और सरोवर के पास रहता है।
लोह सारंग, लोहारजंग

Large mostly Old World wading birds typically having white-and-black plumage.

stork
२. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : गिधाडापेक्षा आकाराने मोठा असलेला, मोठी लांब पिवळी चोच आणि मेणासारखा पिवळा रंग असलेला तसेच साऱ्या अंगावर पांढरी पिसे असणारा, गुलाबी पंखांचा आणि छातीवर आडवा काळा पट्टा असलेला एक पक्षी.

उदाहरणे : चाम ढोक भातशेतात आढळतात.

समानार्थी : चाम ढोक, ढोक, मोठा ढोक, रंगीत करकोचा, रंगीत ढोक, रंगीत ढोकरी, रात्या तांब, लाल चनक

खाकी रंग की एक बड़ी चिड़िया।

कुछ लोग जाँघिल का शिकार करते हैं।
कठसारंग, जंघिल, जाँघिल, जांघिल

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

चन्ना ढोक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. channaa dhok samanarthi shabd in Marathi.