पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चकमक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चकमक   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

अर्थ : रागाने आणि मोठ्या आवाजात एकमेकांशी बोलण्याची क्रिया.

उदाहरणे : घरातल्या भांडणांमुळे त्याचे मन कुठेच रमत नव्हते

समानार्थी : कलह, कुरबूर, झगडा, तंटा, बखेडा, बाचाबाची, भांडण, भांडणतंटा, वाद, वादावादी, विवाद

An angry dispute.

They had a quarrel.
They had words.
dustup, quarrel, row, run-in, words, wrangle
२. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : ज्यावर आघात केला असता ठिणग्या निघतात तो एक कठीण पांढरा दगड.

उदाहरणे : विस्तव निर्माण करण्यासाठी पूर्वी गारेचा उपयोग करत असत

समानार्थी : गार, गारगोटी

एक प्रकार का कड़ा पत्थर, जिस पर चोट पड़ने से तुरंत आग निकलने लगती है।

जादूगर ने चकमक से आग पैदाकर ग्रामीणों को आश्चर्यचकित कर दिया।
अश्म, चकमक, चकमक पत्थर, चकमाक, दबोस

A piece of flint that is struck to light a fire.

firestone
३. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : वाद किंवा तंटा होण्याची क्रिया.

उदाहरणे : जंगलात डाकूंबरोबर चकमक झाली.

समानार्थी : झटापट, हातापाई

भिड़ने की क्रिया या भाव।

जंगल में डाकुओं से मुठभेड़ हो गई।
अभ्यागम, इन्काउंटर, इन्काउन्टर, एनकाउंटर, एन्काउन्टर, टक्कर, भिड़ंत, भिड़न्त, मुठभेड़, सामना

A minor short-term fight.

brush, clash, encounter, skirmish

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

चकमक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chakmak samanarthi shabd in Marathi.