सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : चंद्राचा प्रकाश.
उदाहरणे : पौर्णिमेच्या रात्री सगळा परिसर चांदण्याने उजळून निघाला होता
समानार्थी : कौमुदी, चांदणे, ज्योत्स्ना
चन्द्रमा का प्रकाश।
The light of the Moon.
स्थापित करा
चंद्रिका व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chandrikaa samanarthi shabd in Marathi.