अर्थ : विलासी असण्याची अवस्था किंवा भाव.
उदाहरणे :
कितीतरी राज्यांनी त्याच्या विलासीपणापायी आपले राज्य घालविले.
समानार्थी : गुलहौशीपणा, रंगीढंगीपणा, रंगेलपणा, विलासीपणा
चंगीभंगीपणा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. changeebhangeepnaa samanarthi shabd in Marathi.