पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील घोडेस्वार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : घोड्यावर स्वार झालेली व्यक्ती.

उदाहरणे : प्रजासत्ताक दिनानिमित्त पाच घोडेस्वारांची मिरवणूक काढण्यात आली.

समानार्थी : अश्वरोही

वह जो घोड़े पर सवार हो।

गणतंत्र दिवस के अवसर पर पाँच सौ घुड़सवारों का जुलूस निकाला गया।
अश्वपति, अश्ववार, अश्ववाह, अश्वारूढ़, अश्वारोही, घुड़चढ़ा, घुड़सवार, हयारोही, हयी

A man skilled in equitation.

equestrian, horseback rider, horseman

घोडेस्वार   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : घोड्यावर स्वार असलेला.

उदाहरणे : ती घोडेस्वार स्त्री पुढे आली.

समानार्थी : घोडेराऊत

जो घोड़े पर सवार हो।

अश्वारोही दल धीरे-धीरे आगे बढ़ रहा था।
अश्वारोही, हयारोही

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

घोडेस्वार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ghodesvaar samanarthi shabd in Marathi.