अर्थ : हक्क,अधिकार किंवा परवानगीशिवाय एखाद्या ठिकाणी जाणे.
उदाहरणे :
रात्री चोर एका घरात शिरला.
समानार्थी : शिरणे
अर्थ : एखाद्या निश्चित सीमा,स्थान इत्यादींत जाणे.
उदाहरणे :
साप बिळात शिरला.
समानार्थी : प्रवेश करणे, शिरणे
घुसणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ghusne samanarthi shabd in Marathi.