पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील घुमवणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

घुमवणे   क्रियापद

अर्थ : जाणीवेच्या पातळीवर अवकाशात भरून राहील असे करणे.

उदाहरणे : वाचिक अभिनयाच्या जोरावर ते पात्राचा दुःखोद्गार सभागृहात घुमवायचे.

२. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : एखाद्या विचाराला बगल देऊन भलत्याच विषयाकडे जाणे.

उदाहरणे : त्याने गोड बोलून मला घुमवले.
त्याने बोलता बोलता मला गुंडाळले.

समानार्थी : गुंडाळणे, गुंडाळून टाकणे

भुलावा देना।

उसने मुझे अपनी बातों से घुमा दिया।
घुमाना, भुलवाना

Change orientation or direction, also in the abstract sense.

Turn towards me.
The mugger turned and fled before I could see his face.
She turned from herself and learned to listen to others' needs.
turn

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

घुमवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ghumvane samanarthi shabd in Marathi.