पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील घुंगरू शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

घुंगरू   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : आत खडा असलेला करवंदासारखा एक पोकळ गोलक.

उदाहरणे : घुंगराच्या वरती ओवण्यासाठी कडी असते

समानार्थी : घुंगूर

धातु की वह पोली गुरिया जो हिलने से घनघन बजती है।

बच्चे की कमर में घुँघरू बँधा हुआ था।
घंटिका, घुँघरू, नूपुर, नेवर, पादकटक, पादकीलिका, मंजिर

A hollow device made of metal that makes a ringing sound when struck.

bell
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : पोकळ असून आत खडे असलेल्या धातूच्या गोलकांची माळ.

उदाहरणे : नर्तिकेने पायात घुंगरू बांधले

समानार्थी : चाळ

धातु की बनी हुई पोली गुरियों की लड़ी।

वह घुँघरू पहन कर नृत्य कर रही थी।
घुँघरू, मंजीर

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

घुंगरू व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ghungroo samanarthi shabd in Marathi.